उस्मानाबाद :- जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे सोमवार दि. 23.07.2018 रोजी लोकमान्य टिळक यांचे जयंती निमित्त श्री राजेंद्र खंदारे, निवासी उप जिल्हाधिकारी यांनी अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार संतोष पाटील, श्री श्रीराम सुरवसे व श्रीकांत अंधारे , श्री प्रमोद चंदनशिवे, श्री लक्ष्मण वाघमारे यांची उपस्थिती होती.