शशिकांत दुलंगे
तुळजापूर :- तालुक्यातील मंगरुळ येथील प्रतिष्ठित नागरीक शशिकांत नागप्पा दुलंगे (वय 80 वर्षे) यांचे गुरुवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रुद्रभुमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.

 
Top