अनंत कुलकर्णी 
                              
उस्मानाबाद :- अनंत महिपतीराव कुलकर्णी, तत्कालीन पोलीस निरिक्षक,ने. जिल्हा विशेष शाखा यांना त्याच्या उत्कृष्ठ कामगिरी बदल आज दि.15 ऑगस्ट स्वातंत्र वर्धापन दिनी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रपती पदक मिळल्या बदल श्री. आर.राजा.पोलीस अधीक्षक, उस्मानाबाद, श्रीमती. स्वाती भोर,अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. अनुरधा गुरव, उपअधीक्षक, मु. तसेच पोनि श्री. डी. एम.शेख, स्थागुशा, पोनि श्री.संजय बाबर, जिविशा, व स्टेनो श्री.प्रल्हाद ऐनवाड तसेच उस्मानाबाद जिल्हा पोलीस दल यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.
 
Top