लोहारा (इकबाल मुल्ला) :- 
परंडा तालुक्यातील कौडगाव येथे संत बाळू मामा मंदिर सभामंडप या कामाचा भूमिपूजन भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते दि. 10 ऑगस्ट रोजी करण्यात आला.

यावेळी प्रमुख म्हणुन भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, भाजप मिडिया विभाग जिल्हा अध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजप तालुका अध्यक्ष सुखदेव टोपे, राजकुमार पाटील, माहावीर भाऊ काशीद, झहीर चौधरी, श्रीरंग शिंदे, गिरीधर कोलते,जयदेव गोपण, आशोक पाडूळे,रमेश पवार,राजकुमार पाटील,अशोक पाडुळे, श्रीरंग शिंदे, तुकाराम हाजारे आदी उपस्थीत होते. या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top