उस्मानाबाद :- मंगळवार दि. 20 ऑगस्ट रोजी सदभावना दिवसानिमित उस्मानाबाद येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे सदभावना रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. 

यावेळी जिल्हा क्रीडा अधीकारी महाडिक, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री, सुहास नाना हंगरगेकर, अण्णा पवार आदीजण उपस्थित होते.
 
Top