नळदुर्ग :- शनिवार दि. 25 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन अरोग्य विभाग उस्मानाबाद व उपजिल्हारूग्णालय तुळजापुर यांच्या संयुक्त विद्यमाने नळदुर्ग प्राथमिक अरोग्य केद्रांत बळीराजा चेतना अभियाना अतंर्गत आरोग्य शिबीराचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी चव्हाण बोलताना म्हणाले की या मोफत सर्व रोग निधान शिबीराचे ञस्त शेतकरी व नागरिकानी लाभ घ्यावा असे आवाहान केले. कार्यक्रमास तुळजाभवानी कारखान्याचे संचालक अशोक पाटील,माजी तालुकाधय्श सिद्रामाप्पा मुळे,तालुका वैद्यकीय अधिक्षक डाँ होनमाने,डाँ,कवडगावे,डाँ,गायकवाड ,यांच्यासह होर्टी, हगलुर, मुर्टा, येडोळा,गुजनूर,वागदरी येथील रूग्न उपस्थित होते.

 
Top