लोहारा (इकबाल मुल्ला) :
   लोहारा तालुक्यातील होळी येथील जि.प.प्रा.शाळेचे प्राथमिक पदविधर प्रमोद कमलाकर माने यांनी सीबीएसई मार्फत राष्ट्रीय स्तरावर सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात आलेल्या नेट या पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे.
   प्रमोद माने यांनी जुलै 2018 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत मराठी हा विषय घेवून हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल प्रमोद माने यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
 
Top