तुळजापुरात गुरुपूजन व समर्पण कार्यक्रम संपन्न Tuljapur 12:51:00 A+ A- Print Email तुळजापूर :- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तुळजापूर च्या वतीने शनिवार दि. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी गुरुपूजन व समर्पण कार्यक्रम तुळजापूर येथील जि.प. कन्या प्रशालेत संपन्न झाला. यावेळी जिल्हा ग्रामविकास प्रमुख जयंत पाटील, अनिल काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.