बार्शी :- नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगावच्या सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गव्हाणे यांच्या मातोश्री साखरबाई गव्हाणे रा.बावी ता.बार्शी याचं वयाच्या 79 व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात 3 मुले, सुना,एक मुलगी,9 नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.