तुळजापूर :
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी प्रा.आशपाक आतार यांनी स्वर्गीय अटलबिहारी वाचपेयी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ .एस.बी.शेतासंदी, प्रा.डॉ .टी.एल.बारबोले, प्रा.डॉ .शिवाजीराव देशमुख, प्रा.डॉ .मेजर वाय.ए.डोके यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.