कळंब (भिकाजी जाधव) :-
कळंब तालुक्यातील शिगोंली, वाघोली, नागझरवाडी येथे निवडक शेतकऱ्यांना पर्याय संस्था व सुमंत मुळगांवकर डेव्हलपमेण्ट फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चिंच, आंबा, जांभळ, आवळा, सिताफळ, बांबू, शतपर्णी, रामफळ आदी 8751 फळझाडांचे वाटप करण्यात आले.
तसेच नागझरवाडी येथे पर्याय संस्था व सुमंत मुळगांवकर यांच्या वतीने नालाखोलीकरनाच्या शेजारील शेतकरी यांना फळझाडांचे रोपे वाटप पर्याय संस्थेचे विलास गोडगे, बालाजी शेंडगे, आश्रुबा गायकवाड गावचे सामाजिक कार्यकर्ते, आशोक साळुंके रोजगार रोजगार सेवक विकास साळुंखे सरपंच बबन(दादा) सावंत, बाळासाहेब माळी , अजित साळुंके यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यावेळी पर्याय चे अध्यक्ष मा. सुभाष (काका) तगारे, सुनिल कांबळे, आश्रुबा गायकवाड, सरपंच मा. गणेश तौर, माजी सरपंच मिटू आबा धोंगडे, नरसिंग मते, ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थीत होत्या.