![]() |
कु. स्वरांजली धावणे |
काटी : तुळजापूर तालुक्यातील वडगाव (काटी) येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थीनी कु.'स्वरांजली दिपक धावणे 'हीने इ.८वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तामलवाडी केंद्रातून एकमेव विद्यार्थीनी शिष्यवृत्तीधारक झाली आहे. या तिच्या यशाबद्दल विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने कौतुक केले जात आहे.