![]() |
प्रयोगबाई पवार |
नळदुर्ग :- वागदरी ता. तुळजापूर येथील प्रयोगबाई अंबादास पवार यांचे सोमवार दि. 13 ऑगस्ट रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वागदरी येथील माजी सरपंच नागनाथ पवार यांच्या त्या मातोश्री होत.
मृत्यूसमयी त्यांचे वय 90 वर्षे असुन त्यांच्या पाश्चात्य दोन मुले एक मुलगी ,नातु ,नातवंडे,जावाई असा परिवार आहे. त्यांच्या दुखद निधना बद्दल जि प शाळा वागदरी व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या या दुखद निधनाने वागदरी सह परिसरात शोककळा पसरली आहे.