नळदुर्ग : महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री तथा तुळजापूर तालूक्याचे आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या वाढदिवसा निमीत्त नगरसेवक विनायक अहंकारी व नगरसेवक बसवराज धरणे आयोजित आंतर महाविदयालयीन वक्तृत्व स्पर्धा मोठया दिमाखदार - भव्य व सुंदर पध्दतीने पार पडली.. जवळपास ३० स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते.. प्रत्येकाचे अत्यंत अभ्यासपूर्वक भाषणे झाले..
सूरुवातीला सकाळी १० वाजता या स्पधेंचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बा.शि.सं.चे संचालक रामचंद्र आलूरे होते तर उद्घाटन संभाजी पाटील बाभळगावकर यांच्या हस्ते झाले.. यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून जि.प. सदस्य धिरजभैया पाटील, जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, नळदुर्ग न.प.चे गटनेते नय्यर जाहगिरदार, बा.शि.सं.चे संचालक व नगरसेवक शहबाज काझी, माजी नगरसेवक इमाम शेख, नळदुर्गमध्ये संपन्न झाली आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा नळदुर्ग शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष नवाज काझी, काँग्रेस महिला आघाडी अध्यक्ष कल्पनाताई गायकवाड, माजी नगरसेवक सुधिर हजारे, माजी नगरसेवक सचिन डूकरे, शिक्षक सेलचे जिल्हा अध्यक्ष संजय दळवी, युवक नेते शशीकांत पूदाले,परिवर्तन संस्थेचे सचिव मारुती बनसोडे, सामाजीक कार्यकर्त एस.के. गायकवाड, युवक नेते अजय बागडे उपस्थित होते..
यानंतर दुपारी ४ वाजता या दिमाखदार स्पर्धाचे बक्षिस वितरण समारंभ पार पडला.. शिक्षणमहर्षी व माजी आमदार सि.ना. आलूरे गूरूजी व कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले.. यावेळी प्रमूख पाहूणे म्हणून बा.शि.सं चे संचालक अशोकराव पूदाले, संस्थेचे सहसचिव लिंबराज कोरे, नवाज काझी, सुप्रियाताई पूराणीक, कल्पनाताई गायकवाड, मारुती बनसोडे,
कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी संदिप गायकवाड, सूयश पूराणीक,धनंजय डूकरे, यांनी परिश्रम घेतले.. या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन व सूत्रसंचलन डॉ. संतोष पवार, भैरवनाथ कानडे यांनी केले.. तर आभार नगरसेवक विनायक अहंकारी यांनी मानले..
या स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे :-
प्रथम - तवले कृष्णा अनिल, रामकृष्ण परमहंस महाविदयालय उस्मानाबाद
द्वितीय - सुर्यवंशी अमर भगवान, शिवाजी महाविदयालय उमरगा
तृतीय - साठे आशिष सतिश, तुळजाभवानी महाविदयालय तुळजापूर
उत्तेजनार्थ - कु. बिराजदार शुभांगी महादेव, क.वि.वा. महाविदयालय नळदुर्ग
उत्तेजनार्थ - कु. लसणे तृप्ती पुरुषोत्तम, यशवंतराव चव्हाण महाविदयालय तुळजापूर
प्रोत्साहनपर - कु. गायकवाड राखी सखाराम, क.वि.वा. महाविदयालय नळदुर्ग
प्रोत्साहनपर - कु. शेट्टे ऐश्वर्या धनराज, व्यंकटेश महाजन महाविदयालय तुळजापूर