लोहारा (इकबाल मुल्ला) :
नेहरु तारांगण वरळी मुंबई ब शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा गट शिक्षणाधिकारी श्रीमती तबसुम सय्यदा यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी डी.एम.जंगम,
विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव यांनी दि.4
ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय विज्ञान नाटयोत्सव स्पर्धा लोहारा गटशिक्षण कार्यालयात घेण्यात आल्या.या विज्ञान नाटयोत्सव स्पर्धत लोहारा तालुक्यातून खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रथम क्रंमाक मिळविला.या स्पर्धेत तिन शाळेनी सहभाग घेतला होता.
यावेळी स्वच्छता व आरोग्य,पर्यावरण संवर्धन,हरित उर्जा व डीजीटल भारत,या चार विषयावर नाटयोत्सव स्पर्धा घेण्यात आली.खेड येथील प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती एम.एल.चव्हाण यांनी स्वतःपर्यावरण संवर्धन विषयावर नाटिका लिहली.व मार्गदर्शन दिग्दर्शन ही केले.या शाळेतील इयत्ता 6 वी व 7 वी मधील आठ विदयार्थ्यानी ही नाटिका साभिनय उत्कृष्ट रित्या सादर केली.या शाळेने तालुक्यातुन प्रथम क्रंमाक मिळवुन जिल्हा स्तरावर पात्र होण्याचा बहुमान मिळवला.हि नाटिका यशस्वी करण्यासाठी शाळचे मुख्याध्यापक के.एस.इंगळे, शिक्षक कैलास माणिकशेट्टी,व्ही.ए.लोमटे,एम.एस.
गव्हाळे,बी.के.साठे,एस.ए.कांबळे,एस.ए.गवंडी,अदिंनी परिश्रम घेतले.या स्पर्धेचे परिक्षक म्हणुन एम.जी. वाघमोडे,बालाजी मक्तेदार,डी.एम.पांचाळ,यांनी काम
पाहीले.या यशामुळे प्राथमिक शाळा खेड येथील शिक्षीका श्रीमती एम.एल.चव्हाण यांचे तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे.