काटी :- तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तथा येथील त्र्यंबकेश्र्वर शिक्षण संस्था,तामलवाडीचे संस्थापक उपाध्यक्ष गणपतराल (आबा) पाटील मंगळवारी दुपारी 2 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.