विश्वनाथ मुळे
अणदूर :- तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील कापड व्यापारी व प्रगतशील शेतकरी विश्वनाथ (बाबुराव) शिवाण्प्पा मुळे (वय 65 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज गुरुवार दि. 16 ऑगस्ट रोजी  सकाळी १०.३० निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, चार भाऊ, दोन बहीण, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी पाच वाजता अणदूर येथे अंत्यविधी होणार आहे.




 
Top