नळदुर्ग :- शिवसेनेचे माजी तुळजापूर तालुका उपप्रमुख सरदारसिंह ठाकूर, नळदुर्ग भाजपाचे सरचिटणीस सागर हजारी, पत्रकार आयुब शेख व पप्पू पाटील, राष्ट्रवादीचे मुन्ना सुरवसे यांच्या वाढदिवसानिमित्त राजपूत समाजाच्या वतीने आज बुधवार दि. 1 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
 
Top