कळंब : भिकाजी जाधव

तालुक्यातील हासेगाव केज येथे सोमवार दि. 17 सप्टेंबर रोजी विलास पाटील मित्र मंडळ संचलित शिवछत्रपती भवानी गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.      

यावेळी किरण पाटील, मंडळाचे अध्यक्ष दिपक यादव, उपाध्यक्ष दत्तराज काळे, सदस्य अशोक आगलावे, अमर पांचाळ, अजय चौरे, धनंजय काळे,  चैतन कंगले यांच्यासह विलास पाटील मित्र मंडळ, टायगर ग्रुप हासेगाव यांनी पुढाकार घेतला.

 
Top