दत्तात्रय थोरबोले 

काटी : 

तुळजापूर  तालुक्यातील काटी येथील तरुण दत्तात्रय उर्फ  पिंटू  शिवाजी  थोरबोले  वय ( 38 )  यांचे रविवार  दि. 16 सप्टेंबर रोजी  सायंकाळी नऊ वाजता हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने  दु:खद निधन झाले.  त्यांच्या  पार्थिवावर सोमवारी  सकाळी दहा वाजता येथील हिंदू  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

त्यांच्या  पश्चात  आईवडील,  पत्नी,  दोन मुली,  एक मुलगा ,  एक भाऊ, एक बहीण, चुलते असा परिवार आहे. 

 
Top