शायद करीम अन्सारी
तुळजापूर (कुमार नाईकवाडी) :-

उस्मानाबाद येथील तुळजा भवानी स्टेडियमवर नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षीय  जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत ७४ किलो वजन गटातुन अटीतटीची माना च्या कुस्ती स्पर्धेत तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील मातोश्री ञिवेणीबाई मोरे महाविद्यालयातील विद्यार्थी कु.शायद करीम अन्सारी यांने प्रथम क्रमांक पटकावला असुन त्याची लातुर येथे होणाऱ्या विभागीय स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असुन त्याच्या या यशाबदल संस्था अध्यक्ष मुरलीधर मोरे यांनी त्याचे कौतुक केले असुन त्याला शिक्षक पी.एम.नारायणकर ,प्रा.एस.यु.पांचगे,श्रीधर मोरे आदी चे मार्गदर्शन लाभले.
 
Top