उमरगा :

तालुक्यातील शास्त्रीनगर, दाळींब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिक भिमा अंबाजी पवार  यांचे सुपुत्र गुलाब भिमा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनिल पवार, मुख्याध्यापक सी.जी. पाटील, शिक्षक घुले ए. टी., कांबळे यू. आर., गायकवाड एस. एस., सौ. अनिता जाधव, ओमसिंग राठोड, बाबु राठोड, विजय पवार, सौ. आशा पवार,  विठोबा पवार यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ, विदयार्थी उपस्थित होते.
 
Top