तुळजापूर : राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जि.प. उस्मानाबाद अंतर्गत विकेंद्रित आरोग्य नियोजनची जिल्हास्तरीय कार्यशाळा पं.स. सभागृह तुळजापूर येथे संपन्न झाली.

यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेताजी पाटील, सभापती शिवाजी गायकवाड, जि.प. सदस्य महेंद्र  धुरगुडे, सौ. अस्मिताताई कांबळे, विष्णू नारायणकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही.वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रफिक अन्सारी, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे  जीवन कुलकर्णी, जिल्हा लेखा व्यवस्थापक किशोर गवळी जिल्हा रुग्ण कल्याण समिती समन्वयक सतिश गिरी, हॅलो मेडिकल फाऊंडेशन या संस्थेचे प्रतिनिधी व तालुक्यातील प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर गवळी यांनी केले.

 
Top