काटी :- तुळजापूर  तालुक्यातील केमवाडी  येथे शुक्रवार दि. 7 सप्टेंबर रोजी सकाळी येथील  मधुकरराव  चव्हाण  विद्यालय व जिल्हा परिषद  प्राथमिक  शाळेत सी.एस.आर. उपक्रमा अंतर्गत सुमित  केमिकल्स इंडिया  कंपनीच्या वतीने विद्यार्थी,  विद्यार्थ्यांना  वह्यांचे  वाटप करण्यात आले. 
             
  यावेळी  सरपंच छाया  डोलारे, उपसरपंच  गौरीशंकर  नकाते, कंपनीचे अधिकारी  सुमित  गिरमे,  कंपनी  प्रतिनिधी  बंडू आवटे, राजेंद्र  डोलारे,  गुरुराज माऊली,  उमेश नकाते, सर्व  ग्रा.पं. सदस्य,  सर्व  शिक्षक,  शिक्षकेतर कर्मचारी,  मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
 
Top