तुळजापुर : कुमार नाईकवाडी
रविवार दि.१६ सप्टेंबर रोजी श्री महालक्ष्मी दिनाचे औचित्य साधुन श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात श्री तुळजाभवानी मातेस अलंकार महापुजा मांडण्यात आली होती.
यावेळी श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, श्री तुळजाभवानी मातेचे मुख्य भोपे पुजारी संकेत किरण पाटील, संजय (गब्बर) सोंजी, धिरज भैय्ये आदीसह भोपे पुजारी उपस्थित होते..
