![]() |
ताराबाई करडे-पाटील |
तुळजापुर :- येथील श्रीमती ताराबाई बापुराव करडे (पाटील) वय वर्षे ८५ यांचे सोमवार दि. १० रोजी सकाळी साडे अकरा वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी ६ वाजता आपसिंगा रोडवरील स्मशान भुमीत अंत्य संस्कार करण्यात आले.