![]() |
दिलीप मोरडे |
नळदुर्ग :- निवृत्त एसटी महामंडळाचे कर्मचारी दिलीप मोरडे यांचे आज मंगळवार दि. 11 सप्टेंबर रोजी दुपारी ह्रदयविकाराने दुखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मोरडे यांना सकल मराठा परिवार, जय हिंद तरुण मंडळ व्यासनगर, धर्मवीर संभाजी तरुण मंडळ, भोई समाज यासह विविध मंडळ, अनेकांनी सोशल मिडियावरुन श्रध्दांजली वाहिली.