उस्मानाबाद :

येथील पुष्पक मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रसिद्ध सिनेअभिनेते व टीव्हीएस चे ब्रँड अँबेसिडर यांच्या मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते एक्सएल-100 एचडी मोपेड चे गुरुवार दि. 27 सप्टेंबर रोजी अनावरण करण्यात आले.

यावेळी मीनाक्षी टीव्हीएसचे संचालक आशिष मोदानी, रुपेश मोदाणी, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन ब्रीजलाल मोदाणी, जय तुळजाभवानी अर्बन बँकेचे संजय पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशीष मोदाणी यानी  तर सुत्रसंचालन प्रा. वैभव कुलकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन संजय मोदाणी यांनी मानले.



 
Top