अक्कलकोट : रियाज सय्यद

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानाचा श्री समर्थ महागणपती उत्सव विसर्जन मिरवणूकीचा शुभारंभ आमदार सिध्दाराम म्हैञे, नगराध्यक्षा शोभा खेडगी ,अन्नछञ संस्थापक अध्यक्ष जन्मेजय राजे भोसले, वटवृक्ष देवस्थान अध्यक्ष महेश इंगळे,संयोजक बाबासाहेब निंबाळकर, उत्सव समिती अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी, उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव नंदकुमार जगदाळे, मिरवणूक प्रमुख बाळासाहेब देसाई-कुलकर्णी, जेष्ठ नेते गफूर शेरीकर, उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे,नगरपरिषद विरोधी पक्षनेते अश्पाक बळोरगी, माजी नगराध्यक्षा डाॅ. सुवर्णा मलगोंडा, बार असोसिएशन अध्यक्ष अॅड.विजय हर्डीकर, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अध्यक्ष प्रा.भीमराव साठे.फत्तेसिंह शिक्षण संस्था उपाध्यक्ष सुभाष गडसिंग आदींच्या हस्ते करण्यात आला.

 
Top