तुळजापुर : कुमार नाईकवाडी
येथील श्रीमंत राजयोगी पावणारा गणपती यांची आरती मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने रविवार दि. १६ सप्टेंबर रोजी करण्यात आली.या वेळी मुस्साभाई नदाफ, इशुब शेख,मतिन भाई बागवान, नौदुभाई शेख, रईस भाई सिद्धीकी,मौशीन खान,फिरोज पठाण आदीसह मुस्लीम समाज बांधवानी श्री गणेशाची विधिवत पुजा करुन महाआरती करण्यात आली.
या वेळी पावणारा गणपती मंडळाचे सर्वो सर्वा आधारस्तंभ सज्जनराव सांळुके यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थिती होते.
