तुळजापूर : पुणे महानगरपालिकेतील मनसेचे गटनेते, नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मंगळवार दि. 11 सप्टेंबर रोजी श्री  तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. 

यावेळी मोरे यांनी तुळजापूर येथील मनसेच्या राजगड कार्यालयास भेट‍ दिली. याप्रसंगी तुळजापूर शहर मनसेच्यावतीने वसंत मोरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनसेचे जेष्ठ नेते अमरराजे कदम परमेश्वर, शहराध्यक्ष धर्मराज सावंत, मनविसे जिल्हाध्यक्ष (सा.वि) प्रमोद कदम, शहर सचिव वेदकुमार पेंदे, शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, विभाग अध्यक्ष अक्षय साळवे, अतुल भैया मलबा,विशाल माने, धीरज कदम,लक्ष्मण सलगर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



 
Top