उस्मानाबाद : पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय, मंत्री हे उस्मानाबाद जिल्हयाच्या दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
शनिवार दि. 22 सप्टेंबर रोजी 04.37 वाजता उस्मानाबाद,रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय विश्रागृह उस्मानाबादकडे प्रयाण.
सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रागृह उस्मानाबाद येथून ईट ता. भूम कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता मे.सिध्दीविनायक भारत गॅस एजन्सीच्या उद्घाटनास उपस्थिती. (स्थळ - ईट -ता.भूम जि. उस्मानाबाद ) दुपारी 1.00 वाजता ईट ता. भूम येथून शासकीय वाहनाने पुणे कडे प्रयाण.
