तुळजापुर :
येथील बाळासाहेब भिमराव बर्वे (वय ५५ वर्षे) यांचे शनिवार दि. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता ह्दय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर तुळजापुर येथील स्मशान भुमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.