मुरुम :- पेट्रोल, डिझेल दरवाढ व विविध प्रश्नावरून अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला मुरूम ता. उमरगा येथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस पक्षाचे मुख्यप्रतोद आ बसवराज पाटील यांनी सहभाग नोंदविला.
 
Top