![]() |
सोहम कलशेट्टी |
नळदुर्ग :
येथील विद्यार्थी कु. सोहम संतोष कलशेट्टी याचा जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धेत तायक्वादो क्रिडा प्रकारात उस्मानाबाद जिल्ह्यातून दुसरा क्रमांक आला आहे. उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रिडा संकुलाता ११ व १२ तारखेस जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अणदुर येथील श्री श्री रविशंकर विद्यामंदिरचा विद्यार्थी सोहम कलशेट्टी यांने स्पर्धेत १४ वयोगटाखालील तायक्वादो स्पर्धेत जिल्ह्यातून दुसरा नंबर फटकावला आहे. या यशाबद्दल सोहमचे सर्व स्तरातून आभिनंदन होत आहे. प्रशिक्षक बाबु जाधव यांनी सोहम यास मार्गदर्शन केले आहे.