अक्कलकोट : रियाज सय्यद 

सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने या वर्षाचा कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार शाहिदा गुंडू सय्यद यांना   जाहीर झाला आहे.

दि. १६ सप्टेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह  औरंगाबाद येथे प्रसिद्ध वक्ते प्रदीप साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक प्राध्यापक प्रबुध्दचद्रं झपके हे भूषविणार आहेत. तरी या स्मृती समारोह सांगता कार्यक्रमास मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे असे आव्हान सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top