तुळजापुर : कुमार नाईकवाडी

येथील प्रसीद्ध श्रीमंत राजयोगी पावणारा श्री गणपतीची महाआरती सोमवार दि. १७ सप्टेंबर रोजी तालुक्याचे  आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते श्री गणेशाची विधीवत पुजा करुन महाआरती करण्यात आली.

या वेळी मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव सांळुके,भारत कदम, आमदारांचे स्विय सहाय्यक बबन जाधव, पावणारा मंडळाचे पदाधिकारी  सुभाष भोसले, धन्यकुमार मस्के, गंगाराम शिंदे आदीसह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top