काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर शाळेत मंगळवार दि. 15 रोजी माजी राष्ट्रपती कै.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यांत आली.
पालक अच्युत सावंत यांच्या हस्ते डॉ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पुजन करण्यांत आले. शाळेतील शिक्षक क्षिरसागर सर यानी कलाम यांचे कार्य सांगितले.