काटी:दि.२२,
तुळजापूर तालुक्यातील दहिवडी येथील जेष्ठ नागरिक भाऊराव आप्पासाहेब गायकवाड यांचे सोमवार दि. 21 रोजी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.
तेविठठल (आप्पा ) गायकवाड यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन भाऊ , तीन बहिणी , व दोन मुले , तीन मुली असा परिवार आहे.