अणदुर, दि. १३ :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे नेताजी तरुण मंडळा च्या वतीने दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी रंगपंचमी उत्सवात साजरी करण्यात आली. दर वर्षी अनेक युवक यात सहभागी होऊन रंगपंचमी ची शोभा वाढवतात. यावेळी अणदुर मधील युवक व नेताजी तरुण मंडळा चे सदस्य उपस्थित होते..