उस्मानाबाद, दि. २८ :

  •  प्रभाकर बनसोडे रा. अजिंठा नगर, उस्मानाबाद हा दि. 28.04.2020 रोजी 15.30 वा. सु. उस्मानाबाद येथे त्याच्या ताब्यातील पानटपरी उघडी ठेउन व्यवसाय करत असतांना उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळला. यावरुन त्याच्याविरुध्द गुन्हा दि. 28.04.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top