तुळजापूर, दि. २८ : तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र. 16/2019 मधील चोरीस गेलेल्या एचएफ डिलक्स मोटारसायकल किं.अं. 30,000/- रु. सह आरोपी- 1)रवि टर्लीग्या पवार रा. उमरेगव्हाण, ता. उस्मानाबाद 2)राजा देविदास भोसले रा. तुळजापूर (तिर्थ) यांस स्था.गु.शा. च्या पोनि श्री. दगुभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोउपनि श्री. पांडुरंग माने, खोडेवाड, पोहेकॉ- जगताप, थोरात, काझी पोना- सय्यद, चव्हाण, पोकॉ- मार्लापल्ले, सावंत, होळकर, कावरे यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेउन उर्वरीत तपासकामी आरोपीस पो.ठा. तामलवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
Top