काटी, दि. २७ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील लक्ष्मीबाई लिंबाजी साळुंके यांचे रविवार दि. (26) रोजी सायंकाळी 8 वाजता वयाच्या शंभराव्या वर्षी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्या येथील प्रगतशील शेतकरी नागनाथ साळुंके यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी दहा वाजता सावंतवाडी येथील त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तीन मुले , सहा मुली,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.