तुळजापूर, दि. २२ :- येथील विजय शंकर चौधरी वय 45 यांचे बुधवार दि. 22 रोजी दुपारी 12:45 वाजता दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले.
तुळजापूर पत्रकार संघाच्या शहराध्यक्षा किरण चौधरी यांचे ते चुलते होते त्यांच्या पार्थिवावर दुपारी चार वाजता मोतीझरा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.