तुळजापुर : कुमार नाईकवाडी
शिवसेना महिला जिल्हा संघटनच्या वतीने दि.४ सोमवार रोजी तुळजापूर शहरातील गरजू लोकांना किराणा वस्तुचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय उपअधिक्षक -चंचला बोडके (मिसाळ), डॉ, एस.पी.रोचकरी, शिवसेना जिल्हा संघटक शामलताई पवार,माजी उपजिल्हा प्रमुख शाम पवार ,शोभाताई शिंदे, शहर प्रमुख सुधीर कदम,बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी आदीच्या उपस्थित गरजु लोकांना किराणा वस्तुचे किट वाटप करण्यात आले.