तुळजापुर, दि. ०४ : कोरोनाच्या वायरस च्या पार्श्वभूमीवर तुळजापुर नगरपरिषद च्या वतीने दि.४ सोमवार रोजी  येथील प्रभाग क्रः४ च्या नागरीकांची थर्मा मिटर द्वारे आरोग्याची तपासणी केली.

 या वेळी या प्रभागातील नगरसेवक नागेश नाईक,सुनील(पिंटु) रोचकरी तुळजापुर खुर्द शाळेतील शिक्षक  अशोक शेंडगे इंजिनियर,अभियंता अभंग गायकवाड न.प. लिपीक रवि मस्के आदीजण उपस्थित होते.
 
Top