तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 शिवसेना माहिला आघाडीच्या व शिवसेना शहर तुळजापुर शाखेच्या वतीने शनिवार दि.१६ में रोजी तुळजापुर शहरातील  रिक्षाचालक, सायकल रिक्षा व गरजू कुटूंबाना यांना तहसिलदार तांदळे साहेब यांच्या हस्ते सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत अन्नधान्य कीटचे वाटप करण्यात आले.

 यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. शामलताई वडणे - पवार, शिवसेना महिला आघाडी शहरसंघटक सौ. शोभाताई शिंदे, मा. शिवसेना उपजिल्हा प्रमुख शाम पवार,शिवसेना शहरप्रमुख सुधीर कदम शिवसेना उपशहरप्रमुख बाळासाहेब शिंदे व बापुसाहेब नाईकवाडी, तसेच जितेंद्र आडेकर, भरत अप्पा जाधव, संतोष मोरे उपस्थित होते.


 
Top