तुळजापूर, दि. ०३ :
येथील शांताबाई वसंतराव चोपदार 75यांचे शुक्रवार दि 1रोजी दुपारी 3.30वा अल्पशा आजाराने दुःखध निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुली ऐक मुलगा असा परिवार आहे कै शांताबाई चोपदार यांच्या वर शुक्रवार दुपारी आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले कै शांताबाई चोपदार या देविचे सेवेदार तथा प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ व अमर चोपदार यांच्या चुलती होत्या.