तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापुर शहरातील एका कन्टेनमेन्ट झोन मधील भागात दि.२२ शुक्रवार रोजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पाहणी केली. तसेच कर्तव्याची जबाबदारी म्हणुन माणुकीच्या नात्या पलीकडेही जाऊन ओळखुन एक पाऊल पुढे टाकत तुळजापुर
नगरपरिषद च्या माध्यमातुन Assonic Album-30 गोळी, रोग प्रतीकार शक्तीगोळी घरपोच दिल्या.
या वेळी नगरसेवक पंडीतराव जगदाळे,माऊली भोसले,विशाल रोचकरी, न प मुख्याधिकारी लोकरे, हणमंत पुजारी, डाॅ. शिंदे, नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


