काटी, दि. ०८ : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील जेष्ठ नागरिक भानुदास दामू लोहार वय( 86 ) यांचे गुरुवार दि.7 रोजी संध्याकाळी 9:20 वाजनेच्या सुमारास वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता त्यांच्या तुळजापूर रोडकडील शेतामध्ये सोशल डिस्टिंक्शनचे पालन करीत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात 2 मुले,२ मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
